Mauritius Marathi ! रौद्र भयंकर तरीही वत्सल ..माते जगदंबे !
रौद्र भयंकर तरीही वत्सल Raudra bhayankar tarihi vatsal
कळिकाळाचे भय न उरते मार्ग धरी जो भक्तीचे
kali kalaache bhay n oorate marg dhari jo bhaktiche
रौद्र भयंकर तरीही वत्सल रूप मनोहर शक्तीचे //धृ //
Raudra bhayankar tarihi vatsal roop manohar shaktiche
माया करिते भक्तांवर ही, क्रूर राक्षसा संहारिते
भयभीत होती दाही दिशा पण बाळ मांडीवर खेळविते
ही च्या पुढे कांही एक ना चाले दुर्जनमती वा युक्तीचे ..रौद्र भयंकर //१//
आकाश गंगा अगणित तारे तेजोमेघ महाकाय
काय उणे आम्हाला यांची मालकीण आमची माय
मोल काय मग राजसिहांसन ,धन संपदा ,मुक्तीचे ... रौद्र भयंकर //२//
माते जगदंबे आई जगदंबे माते जगदंबे आई जगदंबे

आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे
रौद्र भयंकर तरीही वत्सल रूप मनोहर शक्तीचे

गीत संगीत - राजा रघुपती
This song will be presented live in -coming soon STAGE SHOW ''WHISTLING HIGHTS 'by RAJA RAGHUPATI

Comments