एडधवा का करिशी थयथयाट !

 एडधवा का करिशी थयथयाट

            एडधवा का करिशी थयथयाट
  हिंदुत्व गेले विरासंगे उरला sonजय भाट

सत्तेसाठी तडफड,धडपड  रोज सामान्या मधून कडकड
                पुत्राहूनही बालिश बडबड ,चकित राजा विराट

एङधव्या तव ठो ठो,ठणठण
आपुल्याच पेपरी भलामन  उडवीत थुंकी मिशाट  

वाघासारखे नाग हटवुनी ,
गांडूळ शेती करिशी जमवुनी ,तोंडपुंजे पुचाट

दाढीधारी झोपडी बहुमजली
राखीशी, बही-या पसरून  झ्योली, भोंग्यांचा गोंगाट    

शनी मंदिरीं हिंदू छातीवरी
नाचे नारी पण त्या प्रहरी बघत बसशी सैराट


युद्ध संपले गेले मारूनी ,
लढाईके दिन खाडे करुनी अशी लावलीस वाट 
  

Comments