RAMBAAN--- DAHASHT VADAVAR

नक्षल वाद व दह्शत वाद नष्ट करण्याची ही नामी युक्ती आधुनिक तंत्रा द्वारे अमलात आणायची आहे.परमेश्वर माझ्या सारख्या
सामान्या स असा अफलातून शोध बहाल करतो की ज्या मुळे सर्व जगाचीच जीवघ्रेण्या दहशत वाद पासून मुक्ती होऊ शकते,''
''पंगु  लंघयते गिरीम''असा हा चमत्कार आहे.देशाच्या गृहमंत्र्य! ना लवकरात लवकर हे कळवा,वृत्तपत्रां सर्व माध्यमा द्वारे हे तंत्र सर्वत्र पसरू द्या.त्यामुळे दोन गोष्ठी साध्य होतील.
1.नक्षल-दहशत वाद्या चे मनोबल खचेल
2.सताधार्‍या स या उपाय योजना नाकारण्याचे धाडस होणार नाही,कारण एकदा लोका ना हे कळले,व सरकारने तसे केले नाही तर नक्षवाद्या ना सरकारचा च पाठि'म्बा आहे हे सिद्ध होईल.
तन्त्र आणि म न्त्र :----
1.क्यंमेलियोन कॅमरा :-
क्य मेलियोन हे एका जातीच्या सरडया चे नाव आहे, सभोवतालच्या परिसरात बे मालूम पणे मिसळन्या साठी तो आपला रग त्या नुसार धारण करतो,त्यामुळे तो सावज वा शिकारी या दोहोना ही दिसत नाही .
बस तर मग साधे व इनफ्ररेड कॅमेरे झाडांच्या खोड व फांद्या सारखे बाह्य स्वरुउप असलेले,नक्षल प्रभावित जन्गलातिल झाडांवर बसवावेतत्यांचे कनेक्शण उपग्रहा द्वारे सुरक्षा केंद्रा वर द्यावे .झाले.इनफ्ररेड क्यामेर्‍या मुळ्ये रात्री ,तेथे काय गुप्त कारवाया चालतात ते कळेल साध्याक्यामेर्‍या ने  दिवसा चे कळेल,नक्षलवाद्याना हे दिसू शकत नाही,प्रतेक झाड ते तपासू शकत नाहीत,शिवाय काही क्यंमेर्‍या मध्येरिमोट वर चालणारे शस्त्र ही ठेवता येईल.या मुळे नक्षल वादी कुठे गोळा होतात ,कवायत कुठे करतात,सुरुंग कुठे पेरत आहेत,वा त्यांचा पुढील प्लान काय आहे,ते तर कळेलच, त्यांचा ठाव ठिकाणा कळल्यावर योग्या वेळी अचूक हल्ला करू ण त्यांचा सफाया अगदी थोड्या दिवसात करता येईल.
ज्या जंगल मध्ये असे कॅमेरे बसवले,तिथून नक्षलवाद्याना काढता पाय घ्यावच लागेल,तिकडे ते फिरकनारच नाहीत अन्यथा मारले जातील.
ही यंत्रणा बसवण्याचा खर्च आला तरी चालेल,मात्र लाख मोलाचे प्राण वाचतील व ही किड कायमची नष्ट होईल.
असे क्यामेरे आय आय टी चे विद्यार्थी ही सहज तयार करू शकतात.
2.स्टोन रोबोट:-- -कासवाच्या आकाराचे सभोवतालाच्या खडक अगर दगडा सारखे हुबे हब दिसणारे रो बो ट ,दुर्गम भागात ,अतिरेकी घुसखोरांच्या सीमे लगत च्या वाटेत ठेवावेत,यावर वरील प्रमाणे क्यमेरे तर असावेतच परंतु
प्रसंगी रिमोट द्वारे त्याचा स्फोट करता यावा,असे रोबट ,मंगळावर सोडलेल्या पाथ फाइनडर प्रमाणे ,कोणी नसताना हव्या त्या भागातरिमोट द्वारे नेऊन ठेवता येतील,फिरवता येतील,त्या मुळ्ये ,अतिरेकी व नक्षल वादी यांचे कॅम्प वा एकूण च त्यांच्या गुप्त कारवाया ची आगाऊ व अचूक माहिती मिळेल,व नेमक्या वेळी व ठिकाणी हला  करता यईल.

Comments