Udhavaa ----song
उद्धवा ss का करिसी थयथयाट
हिंदुत्व गेले साहेबा संगे
उरला संजय भाट -- उद्धवा ss का करिसी थयथयाट // धृ //
रोज सामन्या मधून कडकड
सत्ते साठी तडफड बडबड
कार्यशुन्य बालिश बहु पाहून
चकीत राजा विराट - उद्धवा ss का करिसी थयथयाट // १//
नाचे नार हिंदू वर थयथय
हाजी आली पुढे मात्र न तिची गय
लढाई के दिन खाडे करुनी
बघत ब स सी सैराट -- उद्धवा ss का करिसी थयथयाट // २//
जे लढती त्याना तरी लढू दे
आम्हा हिंदूचे राष्ट्र मिळू दे
पायी त्यांच्या खोडा घालून
लावू नको रे नाट उद्धवा ss का करिसी थयथयाट // ३ //

Comments